10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, पाहिलीत का? (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकBest Thriller Movie On OTT: 10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, 1 तास 58 मिनटांमधील एक-एक सीन जबरदस्त

Best Thriller Movie On OTT: थ्रिलर ड्रामानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याची ओटीटीवर रिलीज होण्याची तारीख जाहीर झाल्यापासून, लोक तो ऑनलाईन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 May 2025 02:19 PM (IST)

10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, पाहिलीत का? (1)

Best Thriller Movie On OTT

Source :

ABP Majha

Best Thriller Movie On OTT: आधी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागायचा, पण आता हातातल्या मोबाईलवर आलेल्या ओटीटीमुळे (OTT Released) तुम्ही कधीही, कुठेही तुम्हाला हवा तो चित्रपट किंवा वेब सीरिज (Web Series) पाहू शकता. दर आठवड्याला, साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक नवनवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातही एक चित्रपट प्रदर्शित झाला, जो थ्रिलर आणि सस्पेन्सच्या बाबतीत इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा कमी नाही.

थ्रिलर ड्रामानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याची ओटीटीवर रिलीज होण्याची तारीख जाहीर झाल्यापासून, लोक तो ऑनलाईन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही ज्या चित्रपटाबाबत बोलत आहोत, तो तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय थ्रिलर ड्रामा 'टेन अवर्स' आहे. जो या वर्षी 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

OTT वर प्रदर्शित झालेला 'टेन अवर्स' नेमका कसा?

इलयाराजा कालियापेरुमल दिग्दर्शित 'टेन अवर्स' हा चित्रपट 21 दिवस थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. महिनाभरातच हा चित्रपट ऑनलाईन स्ट्रीम होत असल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम होत आहे.

'टेन अवर्स'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

जरी 'टेन अवर्स'ला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि IMDb नं त्याला 7.3 रेटिंग दिलं असलं तरी, चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारसं चांगलं नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार, टेन अवर्सनं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 2 कोटी रुपये कमावले तर चित्रपटाचं बजेट सुमारे 3 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

'टेन अवर्स'ची पटकथा काय?

'टेन अवर्स' हा थ्रीलर ड्रामा आहे. ही कथा एका हत्येची आहे, ज्यामध्ये 25 प्रवासी संशयित आहेत. एका मुलीच्या रहस्यमय खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी, पोलीस स्वतःला 10 तास मागे घेतात आणि ही कहाणी उलगडण्याचा प्रयत्न सुरू करतात. एक बस, एक मुलगी, एका खूनाची आणि 25 प्रवाशांची कहाणी पोलीस उलगडू शकतील की नाही? हा प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटात सिबी सत्यराज मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा ट्रेलर :

महत्त्वाच्या इतर बातम्या :

South Cinema Kantara 2 Actor Passes Away: 'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला, Inst Bio नं सर्वांचीच झोप उडवली

Published at : 13 May 2025 02:13 PM (IST)

Tags :

OTT TOLLYWOOD South Movie OTT Release Thriller Movies

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारत भारतीय सैन्यदलाने काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, शोपियानच्या जंगलात सर्च ऑपरेशन महाराष्ट्र मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणेवेधशाळेचंभाकीत महाराष्ट्र मोठी बातमी! कुत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय भारत अंगावर पिणारं बाळ, वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर निघाली, महाराष्ट्राच्या वाघिणीला देशाचा सलाम!

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 10 Photos निक्की तांबोळी-अरबाजने मर्यादा ओलांडल्या, 10 फोटो शेअर, तिसऱ्या आणि 6 व्या फोटोने कहर केला!
करमणूक 7 Photos अनुष्काने केली इंस्टाग्रामवर ही पोस्ट, आर्मीचे जवान आमच्यासाठी हिरो आहेत, विराट कोहलीने केली पोस्ट लाईक
करमणूक 9 Photos Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा देसी अंदाज; साडीत दिसतेय खास!

ट्रेडिंग पर्याय

10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, पाहिलीत का? (20)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, पाहिलीत का? (2025)

References

Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Merrill Bechtelar CPA

Last Updated:

Views: 6779

Rating: 5 / 5 (70 voted)

Reviews: 85% of readers found this page helpful

Author information

Name: Merrill Bechtelar CPA

Birthday: 1996-05-19

Address: Apt. 114 873 White Lodge, Libbyfurt, CA 93006

Phone: +5983010455207

Job: Legacy Representative

Hobby: Blacksmithing, Urban exploration, Sudoku, Slacklining, Creative writing, Community, Letterboxing

Introduction: My name is Merrill Bechtelar CPA, I am a clean, agreeable, glorious, magnificent, witty, enchanting, comfortable person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.